Mon - Sat: 10:00 AM - 05:00 PM
सातारा       
Ongoing Form Filling
Colonel RD Nikam Sanik Sahakari Bank Ltd.
New Registration
Result Declared
दत्तात्रय महाराज कळंबे जावली
सहकारी बँक लि.
Result Declared
नवी मुंबई स्थित अग्रगण्य नागरी सहकारी बँक
Result Declared
The Naval Dockyard Co.Op. Bank Ltd.
Get Result
  • सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. सातारा मध्ये आपले स्वागत आहे.
  • Current Recruitment Click here!

सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. सातारा बदद्ल

About Us

माहिती

  • सातारा जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स को-ऑप. असोसिएशन लि. सातारा हि महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत असून सन १९८२ पासून ४२ वर्षे कार्यरत आहे.
  • १८५० स्के. मी. व त्यावरील ५५६.२५ स्के. मी. सुराज्य इमारत संस्थेचा स्व मालकीचा आहे.
  • सातारा जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांतील कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. संस्थेकडे प्रोजेक्टर स्क्रीन, साऊंड सिस्टिम, व्हाईट बोर्ड, डीव्हीडी प्लेअर अशा आधुनिक उपकरणांनी सुसज्य, १५० प्रशिक्षणार्थी आसन व्यवस्था असलेला प्रशिक्षण हॉल आहे.
  • नागरी सहकारी बँकांतील वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० व नियम १९६१ मधील कलम १०१ नुसार वसुली दाखले देण्याचे कामकाज मा. उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) यांचेमार्फत करण्यात येते त्यामुळे बँकेच्या वसुलीसाठी संस्थेमार्फत कार्य केले जाते.
  • नागरी सहकारी बँक कर्मचारी भरतीसाठी मा. सहकार आयुक्त पुणे यांनी केलेल्या एजन्सी म्हणून मान्यता मिळाली आहे
सन २०२३-२०२४ संस्थेने खाली नमूद केलेल्या बँकेतील कर्मचारी भरतीचे प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.
अ.क्र. बॅंकचे नाव रिक्त पदे परीक्षा पद्धत
कर्नल आर.डी. निकम सैनिक सहकारी बँक लि सातारा २० ऑफलाईन
दी म्युसिनीपल को ऑप बँक लि मुंबई ८६ ऑनलाईन
दी महाराष्ट्र मंत्रालय अँड अलाईड को बँक लि, मुंबई २७ ऑनलाईन
दी कुर्ला नागरी सहकारी बँक लि मुंबई ३५ क्लार्क व १५ शिपाई ऑनलाईन
सदरची भरती प्रक्रिया पारदर्शक, अचूक व विश्वासार्ह पद्धतीने पूर्ण केली आहे.
Read More